भारत गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तान आणि चीन या शस्त्रू राष्ट्रांशी लढा देत आला आहे. पाकिस्तान दहशतवादाच्या माध्यमातून आणि चीन सीमेवर वेगवेगळ्या कुरापती करून भारताला त्रास देण्याचे काम करत आहे. त्यामुळे ही राष्ट्रे नेहमी आपल्यासाठी धोकादायक राहिली आहेत. आपल्या देशात सत्तेत असणार्या प्रत्येक पक्षाने या दोन्ही देशांसोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. मात्र, या राष्ट्रांनी यासाठी कधीही सकारात्मक पावले टाकली नाहीत. भारतानेही या देशांना आता जशास-तसे उत्तर द्यावे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews